SSDian Blog


३० जून २०१९ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९ ची ‘पोलखोल’

धम्मट्रॉफी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारोहाप्रसंगी सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९’ ची पोलखोल’ ‘मे’ महिन्यात अमर ज्योती नगर येथील उपाली बौद्ध विहार, नागपूर येथे बौद्ध धम्म तत्वज्ञान या विषयावर ‘रिपब्लिकन पक्षाची’ आघाडीची फौज असलेल्या ‘समता सैनिक दलातर्फे’ परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल दि.३० जून २०१९ रोजी रविवारी सकाळी ११ […]


सभेची सूचना १२/०५/२०१९ , चंद्रपूर

🏵 सभेची सूचना 🏵 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घालून दिलेल्या समता सैनिक दल शाखा चंद्रपूर, नागपूर, व महाराष्ट्र राज्यातील, विवीध गटातटातील सर्व कार्यकर्त्यांना याद्वारे सूचित करण्यात येते आहे की रविवार, दि. १२/०५/२०१९ रोजी सिद्धार्थ बौद्ध विहार समता सिद्धार्थ कॉलनी तुकूम चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र राज्यातील विवीध गटांच्या कार्यकर्त्यांची […]


समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रम’ संपन्न 🏵 दि. २४ फेब्रुवारी २०१९, रविवार रोजी, दुपारी ३ वाजता नालंदा बौद्ध विहार, नेरी, उर्जानगर परिक्षेत्र, चंद्रपूर’ येथे ‘रिपब्लिकन चळवळ जनजागृती कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. समता सैनिक दल, शाखा दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. […]


समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम संपन्न’ ३१ जाने २०१९

🏵 समता सैनिक दलाद्वारे ‘सदस्यता नोंदणी कार्यक्रम’ संपन्न 🏵 दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी, चिमूर तालुक्यातील संघरामगिरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘दोन दिवसीय धम्म समारंभ’ (३० व ३१ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध शहरांतून-गावांतून हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी आपला सहभाग नोंदवित असतात. याचेच औचित्य साधून समता […]