17 Jan 2016 💥समता सैनिक दलाचा उस्मानाबाद येथील कार्यक्रमात विशेष सहभाग💥
समता सैनिक दलाचा उस्मानाबाद येथील कार्यक्रमात विशेष सहभाग💥 रविवार दि. 17 जानेवारी 2016 रोजी, उस्मानाबाद शहरातील सुशिक्षित आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी प्रबुद्ध इंजिनिअर्स असोशिएशन च्या वतीने यशराज लॅान, उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने समाजातील विविध गटातटात विखुरलेल्या सर्व संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, प्रतिनिधी ज्यात मुख्यत्वे बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट […]