दि.01/01/2017 रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित RPI समर्पित दुर्गापूर वार्ड नं. 3 येथील समता सैनिक दल दुर्गापूर शाखा यांनी बाईक रॅली काढण्यात आली व भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना देण्यात आली. यांत प्रामुख्याने उपस्थित दुर्गापूर ग्राम पंचायत दुर्गापूर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष मा.नागेश भाऊ कडूकर व ग्राम पंचायत सदस्य दुर्गापूर सौ.सपना ताई गणवीर आणि समस्त समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते.
—द्वारा जारी—
समता सैनिक दल,
शाखा दुर्गापूर परिक्षेत्र, चंद्रपूर
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणी साठी कटिबद्ध)