I want to become Officer Ulhasnager Mumbai 26 Nov 2015


शिकवा ! चेतवा    आणि संघटीत करा !

मुंबई ऊपनगरिय परिसरातील नागरिकांना कळवतांना अत्यानंद होत आहे की, दि. २६ नोव्हे. २०१५ ‘संविधान दिनी’ सम्यक कोचिंग क्लासेस, निब्बाण टेकडी, कानसई रोड, डॉ. आंबेडकर  चौक उल्हासनगर येथे “स्पर्धा परिक्षा अभ्यासिका” अतर्गत क्रांतिकारी अभियान “मला अधिकारी व्हायचयं” सुरू करण्यात आले आहे.
हे अभियान आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या अभियाना पेक्षा वेगळे आहे आणि म्हणूनच त्याचा ऊल्लेख ईथे करत आहोत. मित्रांनो आज आपल्या मधे क्रित्येक अधिकारी आहेत. परंतू त्यांच्या मधे त्यांनी जन्म घेतलेल्या समाजा विषयी जाण नाही. ती जाणीव या अभियानामार्फत घडणार्या प्रत्येक अधिकार्यामधे निर्माण करून देशाच्या प्रगती साठी विधायक कार्य केले जातील. निश्चितच या अभियानाला यश प्राप्त होईल असे या अभियानाची वैशिष्ठे आहेत ती पूढे मांडत आहोत.

♍️ विविध स्पर्धा परिक्षा संदर्भात नि:शूल्क मार्गदर्शन.
♍️ सपर्धा परिक्षा पूस्तकांचे मोफत वाचनालय.
♍️ अभ्यासकांना ( नोंदणीकृत ) मोफत ईंटरनेट ( Wi-Fi ) सुविधा ऊपलब्ध.
♍️ मोफत स्पर्धा परिक्षांचे अर्ज ( परिक्षा शूल्क व्यतिरीक्त ) भरून देण्याची सूविधा.
♍️ सपर्धा परिक्षेचे अनुभवी व तज्ञांचे मार्गदर्शन.
♍️ चर्चासत्र, सरावपरिक्षा तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मित्रांनो आज देशाला संविधानाची अंमलबजावणी करणार्या जबाबदार प्रशासकिय अधिकार्यांची गरज आहे. सदर पोस्ट ज्यांच्या पर्यंत पोहचत आहे त्यांनी जे जबाबदारी पेलू शकतात अशा प्रत्येकापर्यंत ही पोहचवावी. तसेच आपणही या अभियानाचे अनुकरण करून देशकार्यात हातभार लावावा.

संपर्क
९८६०३९८५०५
९८२०९३९२९५
९०११२२५१४२

♍️ माणूसकीच्या हक्कासाठी जूलूमा विरूध्द बंड पूकारा.

समता सैनिक दल www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *