Collective Study at Deekshabhoomi 16 Aug 2015


समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास  ::
जय भिम …
दि. १६ अगस्त  २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर  येथे समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास  घेण्यात आला. या अंतर्गत “ The Buddhist Movement In India : A Blue Print ”  या बाबासाहेबंच्या ४ डिसंबर १९५४ ला इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फरंस  रंगून (बर्मा ) येथे झालेल्या भाषनाचा सामूहिक रितीने अभ्यास करण्यात आला .

भारतामध्ये बुद्धिज़्म च्या पुनरुज्जीवनासठी कोण  कोणत्या प्राथमिक बाबींवर लक्ष केन्द्रित करायला हवे आणि तसे करत असताना कोण कोणत्या बाबींची काळजी घ्यायला हवी यांवर सखोल चिंतन करुण यांवर अमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.
इछुकांनी या वर्गात सहभागी होण्यासाठी  खालील भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.
9970898880 , 9403591407

सामूहिक अध्ययनाची वेळ :- दर रविवारी सकाळी ९.०० ते १२.००  दीक्षाभूमि , नागपुर .
अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !

समता सैनिक दल.
(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)Team SSD Study Study 2

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *