faq1


Aanand Prashik, [11.01.16 11:44]
बाबासाहेबांनी आम्हास सामाजिक संघटना दिली आहे काय?
> होय, ती स्वयंसेवकांची संघटना असून तिचे नाव समता सैनिक दल आहे.

Aanand Prashik, [11.01.16 11:50]
2. समता सैनिक दल हि संघटना कोणत्या पक्षाशी संलग्न असली पाहिजे व का?
> समता सैनिक दल हि संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या संघटनेशी संलग्न असली पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या राजकीय पक्षाच्या अराजकीय मुळा म्हणजे समता सैनिक दल तसेच भारतीय बौद्ध महासभा (TBSI) या दोन्ही संघटना अराजकीय मुळा होत तेव्हा त्यांना अधिकाधिक भक्कम व मजबूत करणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे.

Aanand Prashik, [11.01.16 11:57]
3. समता सैनिक दलाचे ध्येय आणि उद्देश काय आहेत?
> वंश, धर्म, जात, लिंग आणि वर्ग इत्यादींवर आधारलेली विषमता नष्ट आणि सर्वांसाठी स्वतंत्रता आणि समानता या मूल्यांवर आधारलेल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी अनुसूचित जातीच्या सर्व घटकांना संघर्षासाठी एकत्र आणण्यास झटणे हे समता सैनिक दलाचे ध्येय आणि उद्देश होय.

Aanand Prashik, [11.01.16 12:03]
4. समता सैनिक दलाचे कार्ये स्पष्ट करा?
> युवकांच्या मनात स्वाभिमान, स्वावलंबन, आणि स्वबलिदानाची भावना विकसित करण्याकरिता सामाजिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रम अनुसूचित जातींच्या लोकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे तसेच समता सैनिक दलाच्या ध्येय व उद्देशास पोषक कार्य करणाऱ्या संघटना आणि चळवळीस सहकार्य देणे.

Aanand Prashik, [11.01.16 12:09]
5. समता सैनिक दलाचा सभासद  कसे होता येईल? त्यासाठी काही पूर्वअट आहे काय?
> ज्यांना समता सैनिक दलाचे ध्येय व उद्दिष्ट मान्य आहेत अशा 18 वर्षावरील अनुसूचित जातीची कोणतीही व्यक्ती वार्षिक वर्गणी रुपये दहा भरून समता सैनिक दलाचा सभासद होऊ शकतो.

Aanand Prashik, [11.01.16 12:13]
6. समता सैनिक दल कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देते?
> समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी अशा तीन प्रकारचे असेल.

Aanand Prashik, [11.01.16 12:18]
7. समता सैनिक दल कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते?
> प्रशिक्षण शिबिरे राबविणे, समविचारी लोकांची चर्चासत्रे आयोजिने, खास कार्यक्रमानिम्मिताने काही व्यक्तींच्या सभा, वर्ग, भाषणे, वादविवाद, परिसंवाद, वाचनालये वगैरे आणि वेळोवेळी योग्य वाटणाऱ्या अशा इतर कार्यक्रमांचे समता सैनिक दल आयोजन करते.

Aanand Prashik, [11.01.16 12:22]
8. समता सैनिक दलाचे कार्यक्षेत्र काय असेल?
> समता सैनिक दलाच्या शाखा भारतातील ग्राम पातळी पासून ते शहर पातळी पर्यंत देशभर सर्व प्रांतांमध्ये कार्य करतील.

Aanand Prashik, [11.01.16 12:31]
9. समता सैनिक दलाचा झेंडा कसा असेन?
> समता सैनिक दलाचा ध्वज चार फूट लांब व अडीच फूट रुंद राहील.ध्वजाचा संपूर्ण भाग गडद निळ्या रंगाचा राहील आणि वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात पांढऱ्या रंगामध्ये नोकदार 11 तारे राहतील. ध्वजाच्या मध्य भागात पांढऱ्या रंगामध्ये सूर्य राहील. त्यामध्ये मोठ्या आकाराने निळ्या रंगात RPI ही अक्षरे राहतील. आपला पूर्वीचा राजकीय पक्ष SCF यांस बाबासाहेबांनी दि. 30 सप्टेंबर 1956 रोजी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी SCF च्या कार्यकारिणीत बरखास्त करून RPI चे बीजारोपण(स्थापना) केले.

Aanand Prashik, [11.01.16 12:34]
10. समता सैनिक दलाच्या ध्वजाची काही निश्चित ओळख आहे काय?
> होय, निश्चितच. स्वतंत्रता, समता आणि बंधुता तसेच ध्येय प्राप्तीसाठी लढा ही या ध्वजाची ओळख आहे.

[1/11/2016, 8:59 AM] +91 94228 07545: Q. आर पी आई चे तुकडे एकत्र का करीत नाहीत ?
A. आर पी आई चे तुकडे आहेत म्हणजेच विचारधारा एक नाहीत. सांघिक राहणे त्यांना पसंद नाही. आपसात मतभेद आहेत. सर्वसामान्य जनता त्यांना अयोग्य नेते म्हणते, म्हणजेच सर्व अयोग्य नेत्यामधून अति-अयोग्य नेता निवडून त्याला म्होरक्या करायचा का ?
नेते एकत्रीकरणाचे आतापर्यंतचे सर्व मार्ग व्यर्थ ठरले आहेत. म्हणून जनतेने बाबासाहेबांच्या अपेक्षेतील संविधानिक RPI जर का समाजात दिसत नसेल तर तो उभारण्यासाठी सामुहिक प्रयत्न SSD ला धरून केले पाहिजेत.म्हणूनच तुकडे एकत्र करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
[1/11/2016, 8:59 AM] +91 94228 07545: Q. तुम्ही परेड करताना दिसत नाहीत ? कॅडर कॅम्प होताना दिसत  नाहीत ?
A. घटनेनुसार SSD चे तीन प्रकारचे प्रशिक्षण आहेत. शारीरिक, बौध्दिक आणि लष्करी. आजपर्यंत SSD मध्ये बौध्दिक विषय सोडून उर्वरित मुद्द्यावर सर्वांचा जास्त भर दिलेला  दिसतो. तसे ते महत्वाचेही आहेच यात मुळीच शंका नाही. आपणास असे दिसते कि आता युद्ध हे वैचारिक आहे, त्यामुळे यावर सुद्धा भर दिला गेला पाहिजे. आम्ही जवळपास प्रत्येक रविवारी कॅडर कॅम्प चे आयोजन विविध विहारातून करीत असतो. ज्यात बाबासाहेबांच्या मूळ संघटनेविषयी सर्व माहिती दिल्या जाते.
[1/11/2016, 8:59 AM] +91 94228 07545: Q. तुमचा झेंडा वेगळा का  ?
A. घटनेच्या कलम ११ नुसार  SSD चा झेंडा कसा असावा याचा स्पस्ट उल्लेख केलेला आहे. हा झेंडा त्याप्रमाणेच आहे. ज्यांचा हा झेंडा नाही त्यांनी कोणती घटना ग्य्राह्य धरली ते स्पस्ट करावे. त्यामुळे झेंडा हा घटनेत नमूद केल्याप्रमाणेच आहे.
[1/11/2016, 12:50 PM] Prashik aanand: 11.समता सैनिक दलाविषयी बाबासाहेबांची काय भूमिका होती ???
>> “यदि हम अपना संघर्ष बे-रोकटोक चला सके है, तो इसका कारण हमारा यह स्वयंसेवी संघठन है, जिसके हम बहुत कृतञ है | हमे बहुतही मजबूत और शक्तिशाली शत्रूऒका सामना करना पडेगा, इसलिये समता सैनिको की संख्या लाखो में बढनी चाहिये |”

-डॉ. बी. आर. आंबेडकर.

 

[1/8/2016, 7:22 PM] Prashik aanand: सतीश गौतम जी, जय भीम 🙏👮
आपने पूछे हुये सवालों का निमनलिखित जवाब दे रहा हुँ। जरूर गौर कीजियेगा।
1) मैं मानता हुँ सर कि जिन संघटनों का हम जिक्र करते है वे अब नेस्तनाबूत होते हुये नजर आ रहे है। इसका कारण अधिकतम लोग इस संघटनों के बाबासाहब ने दिये हुये तत्वज्ञान को समझमें शायद जिंदगिया बिताने के बावजूद भी समझ नही पा रहे। हालाकी उसे समझने के लिये आपको मानसिक तौर पर स्वतंत्र होना जरुरी है। तभी आप उसे समझ पायेगे। रही बात पिढियों के बरबाद होने कि तो एक जाहीर बात मै आपको बता देना चाहता हुँ कि  ना जाने हमारी कितनीही पिढीया गुलामी कि जंजीरो में बरबाद हो गयी पर किसीको उस गुलामी का वो एहसास नही हुआ जो बाबासाहब को हुआ और बुद्ध के तत्वज्ञान के आधार पर उन्होने हमें मुक्ती दिला दि। ठीक वैसे हि भले ही हमारी पिढीया बाबासाहब के संघटनों का तत्वज्ञान समझने में, उसके अंमल में लाने के लिये कितानाही वक्त क्यों ना गवा दे पर मेरा विश्वास है के तत्वज्ञान के हमेशा अमर होने से आज ना कल आप उसे फिर से उभारता हुआ जरूर देखेंगे।
[1/8/2016, 7:38 PM] Prashik aanand: 2) रही बात दुसरे संघटनो से जुडने कि तो मेरा ऐसा मानना है कि पहले आप बाबासाहब के संघटनो में किस तत्वज्ञान कि कमीया आपको नजर आती है वो स्पष्ट करें। क्या किसी विद्वान में इतनी विद्वत्ता है कि बाबासाहब ने अपने संघटनो के लिये लिखें हुये तत्वज्ञान से बढकर तत्वज्ञान लिखा हो? क्या आप ऐसे विद्वान को समाज के सामने प्रस्तुत करेंगे जिसने आठवा तत्व (8 th Principle) लिखा हो? अगर किसी में इतनी विद्वत्ताही ना हो तो वो संघटन में क्या दम होगा जो सिर्फ यह कहे कि हम बाबासाहब कि राह पर हि चल रहे है। यह सरासर धोका है। मैं आपसे यह पहले हि कह चूक हुँ कि तत्वज्ञान हमेशा अजरामर होता है। ना तो वो कभी जर्जर होता है और ना तो कभी कपडे कि तरह तार-तार हो कर अस्तित्व खोता है। सवाल ये है कि क्या हमं उस तत्वज्ञान को स्वीकार करना चाहते है? क्या हम उस रिपब्लिकन विचारधारा से अपना जीवन अधिनियमीत करना चाहते है?क्या हमें दुःखमुक्ती चाहिये?
[1/8/2016, 8:03 PM] +91 94228 07545: A single moment of misunderstanding is so poisonous, that it makes us forget the hundred lovable moments spent together within a minute.

🙏🙏🙏
[1/8/2016, 7:48 PM] Prashik aanand: 3) आपका तिसरा मुद्दा था कट्टरवाद को लेकर तो मैं आपको बता दु कि अगर कोई हमसे कहे कि आप समता स्वतंत्रता, बंधुत्व और न्याय को लेकर बहोत कट्टर है, तो हमारा जवाब सदैव ‘हाँ’ ही होगा। रिपब्लिकन तत्वों से बढकर हमारे लिये और कोई नही है सर। तत्वों और व्यक्ती में से अगर हमें किसीको चुनना पडे तो तत्व हमेशा हि सर्वश्रेष्ठ रहेंगे।
[1/8/2016, 7:51 PM] Prashik aanand: 4) हम सिर्फ विरोध के लिये विरोध करने वालों में से नही है। जहाँ तत्वों को क्षती पहुँचायी जायेगी उसका हम पुरी ताकत से विरोध करेंगे। रिपब्लिकन तत्वों के बिना जिंदगी जानवर से भी बदतर है। सवाल ये है कि हम उन्हें किस हद तक समझ पाये है?
[1/8/2016, 7:53 PM] Prashik aanand: 4) हम सिर्फ विरोध के लिये विरोध करने वालों में से नही है। जहाँ तत्वों को क्षती पहुँचायी जायेगी उसका हम पुरी ताकत से विरोध करेंगे। रिपब्लिकन तत्वों के बिना जिंदगी जानवर से भी बदतर है। सवाल ये है कि हम उन्हें किस हद तक समझ पाये है? हमारी राजनीती हमें रिपब्लिकन तत्वों के नीती का राज (अधिनियमितता) के बारे में जागृत कराती है।
[1/8/2016, 8:10 PM] Prashik aanand: 5) रिपब्लिकन तत्वों कि राजनीती सफल होने को वक्त जरूर लगेगा क्योंकि उसने अपने अस्तित्व को ठीक वैसे हि खोना शुरू किया है जैसे इस देश में बुद्ध धम्म का हुआ था। पर धम्म के तत्वज्ञान में वो ताकत थी जिसे बाबासाहब ने दोबारा इस देश में जिंदा किया। पर अब वक्त आ चुका है कि कूछ युवा खासकर समता सैनिक दल के वो लोग जो इस बात को अच्छी तरह समझ चुके है कि उनकी विरासत क्या है, और उस विरासत में कितना दम है।😊 निश्चित ही कुछ तो वक्त लगेगा ही। आज भी बाबासाहब के जाने के छह दशक पुरे होने पर भी इस देश में 125 करोड लोगों में सिर्फ 86 लाख ही बौद्ध अधिकारीक तौर पर बन पाये। आप अंदाजा लगा सकते है सर कि Movement इतनी आसान भी नही होती पर चलते जरूर रहती है। हम आशावादी है। वक्त के साथ साथ आपको कुछ तो परिवर्तन जरूर नजर आयेगा। बस इंतजार कीजिये। बाबासाहब के बच्चे है, बाबासाहब के रिपब्लिकन कि विचारधारा कि ताकत होते हुये हारेंगे नही।

 

[1/6/2016, 7:32 AM] Anand kaushal ssd: @ Nikhil Bagade
The Republican
मी आंनद कौशल , मला The Republican हि संकल्पना समजून घेण्यास खूप आनंद होईल .
The Republican हि नेमकी संकल्पना काय आहे  ?  याचे विश्लेषण केले तर समजण्यास सोपे होईल .
या संकल्पनेचा शोध कोणी आणि कधी लावण्यात आला ?
काय बाबासाहेबांच्या Writting and Speeches मध्ये  या संकल्पनेचे पुरावे पाहायला मिळतील काय ?
काय हे  नवीन राजकीय संघटन अथवा सामाजिक संघटन म्हणून नव्याने उदयास येत आहे ????????????
जर हा राजकीय विचारसरणीला घेवून जर उदयास येत असणार आणि जर का इंग्रजी भाषेचे Grammer ला लक्ष्यात घेता ,  THE हे definite article एकमेव , ठराविक , विशिष्ट गुणधर्म असलेया गोष्टी इत्यादी करिता वापरले जातात.
The Republican म्हणजेच फक्त आणि फक्त Republican, असा काहीतरी याचा अर्थ घ्यायचा काय ? असा अर्थ असेल तर काय इतर सामाजिक संघटन ( समता सैनिक दल ) आणि धार्मिक संघटन (The Buddhist Society of India ) तुम्हाला मान्य नाहीत ????
[1/7/2016, 8:26 AM] Prashik aanand: प्रमोद सर, तुम्ही R1 वर खालील msg पाठवा…
[1/7/2016, 8:30 AM] Prashik aanand: नुकत्याच आमच्या काही आंबेडकरी विचारांच्या, रिपब्लिकन लोकांची दोन दिवसीय सभा पार पडली त्यात प्रामुख्याने खालील निर्णय घेण्यात आलेत असे त्यांच्या अहवालात म्हटले आहे त्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकरत्याने त्यांना विचारलेले काही प्रश्न पाठोपाठ पोस्ट करतो आहे. कृपया वाचकांनी आपापले मत नोंदवावे.
[1/7/2016, 8:32 AM] Prashik aanand: सर्व आदरणीय रिपब्लीकन सदस्यांना सप्रेम जयभीम..🌹🌹

🌹 “दी रिपब्लीकन सभा”🌹

फक्त आणि फक्त माझे मिटींगचे अनुभव याठिकाणी लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. असे मिटिंगचे अनुभव प्रत्येकाने ‘संवाद’ व्हाट्स ॲप्स ग्रुपवर व्यक्त केले.
आपली पहिलीवहिली “सहविचार सभा” ही दि.०२/०१/२०१६ आणि दि.०३/०१/२०१६ या तारखेला कळमेश्वर (नागपुर)या ठिकाणी पार पडली.
या “सहविचार सभेला” मुंबई, पुणे,बुलडाणा, अकोला, नागपुर, चंद्रपूर ,पांढूर्णा (मध्य प्रदेश ),पश्चिम बंगाल तसेच ईतरही ठिकाणच्या अशा निवडक 25 सदस्यांनी सहभाग घेतला.
मिटींगचा पहिला दिवस हा फक्त खुल्या चर्चेसाठीच राखीव ठेवण्यात आला होता.
प्रामुख्याने सुरुवातीला सर्वांचीच औपचारिक ओळख झाली.सर्वांनाच भेटून सर्वानाच झालेला आनंद चेहऱ्यावर अगदीच ओसंडुन वाहताना दिसत होता.
पहिल्या दिवशी सकाळी 2 जानेवारीला ठिक ११:०० वा.चर्चेला सुरुवात झाली.आदरणीय मेघराज  काटकर सरांनी त्यांचे अनुभव सांगताना बामसेफ,बी.एस.पी.आणि इतरही संघटनांचा लेखाजोखा अगदी स्पष्ट शब्दांत आणि स्वनुभवातुन मांडला. त्यांच्या बोलण्यातुन त्यांचा प्रगाड अभ्यास आणि अनुभव स्पष्टपणे जाणवत होते. आदरणीय राजेश घोडेस्वार सरांनी सुध्दा अतिशय छान आणि सोप्या शब्दांत आपले विचार मांडले.
संध्याकाळी ठिक ५ वाजता हर्ष ढोके आणि संजय नगरकर यांनी आमची सर्वाची ख्रिस्ती  Seminary सोबत भेट घडवून आनली.ख्रिस्तांची धर्म प्रचाराची  कार्यपद्धती आपण आपल्या बौद्ध धर्म प्रचारास कशा पुरक पद्धतीने अमलात आणू शकतो शकतो? या अनुषंगाने त्याच ठिकाणी विस्तृत चर्चा करण्यात आली. विशेषतः ज्या गोष्टी तेथील अनुयायांनासुध्दा माहिती नव्हत्या त्यापेक्षा जास्त गोष्टी हर्ष सरांनी त्यांना अगदी छान,सोप्या शब्दांत आणि सकारात्मक चर्चेमधून सांगितल्या.
रात्री जेवण आटोपून सर्व शहर झोपलेले असतांनाही आमची चर्चा वेगवेगळ्या विषयांवर सकाळी 4:00 वाजेपर्यंत अविरत सुरुच होती.
यामध्ये प्रामुख्याने कुणाच्या मनात इतरही संदर्भात असलेल्या शंका, कुशंकांचे निरसण आदरणीय हर्ष सर,संजय सर,सचिन दादा,अविनाशभाऊ,प्रमोददादा आणि ईतरही सदस्यांनी केले. यावेळेला सर्वाच्या स्वभावाची आणि खिलाडुवृत्तीची अगदी जवळून ओळख झाली.
दुसऱ्या दिवशी   प्रमोददादा बुचुंडे यांनी अगदी विस्ताराने आजची सामाजिक स्थिती ?त्यावर आपण काय करावे ?सध्यास्थितीला नेमके कोठे लक्ष केंद्रित करावे ?अशा महत्त्वाच्या विषयांवर जवळजवळ एक तास विस्तृत मार्गदर्शन केले.
त्यानंतर बाबासाहेबांच्या  मातृसंघटनेच्या पुस्तकासाठी नेमकी कोणती पावले उचलावित ?या आशयाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
या पुस्तकाचे मनोगत, भुमिका या संदर्भात अगदी छोटीशी पण छान चर्चा हर्ष सरांनी घडवून आणली. हर्ष सरानी या पुस्तीकेची भुमीका लिहन्याचे स्विकारले.योग्य ट्रांसलेशन आणि शब्दांची जुळवाजुळवची जबाबदारी संजय नगरकर आणि प्रा.राजेश घोडेस्वार यांनी स्विकारली.इतर सर्वानी या पुस्तिकेच्या प्रचारासाठी योगदान देन्याचे आश्वासन दिले.
नंतर मिलींद शामकुळे सरांनी “रिपब्लिकन चळवळ “या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.आणि आपली एक कार्यकारणी असावी,असा मानस व्यक्त केला.पण सर्वच आदरणीय सदस्यांनी कार्यकारणी आताच नको पुढल्या बैठकीत आपण ते करुया असा सकारात्मक पवित्रा घेतला आणि कुणाच्याही सल्ला वा विरोधाशिवाय तो ठराव एकमताने पारीत करण्यात आला.
या मिटींगचे एक वैशिष्ट्य म्हणजे कुणीही मला किती येतं? किंवा माझाच किती अभ्यास आहे?अशा अविर्भावात नव्हते.सगळ्यांनी सगळ्यांचे म्हणने अगदी शांतपणे आणि लक्षपुर्वक ऐकुन घेतले.मग तो लहान असो वा मोठा.
शेवटच्या session मध्ये निखील बागडे आणि अक्षय भवते आणि सर्व तरुण मुलानी  Website चा मुद्दा उपस्थित केला आणि सर्वानीच त्यास एकमताने दुजोरा दिला. भागवत निकोसे यानीही आपले मत मांडले. सामाजिक असो वा वैयक्तिक कार्य हे आर्थिक निधी शिवाय शक्यच नाही म्हणून सर्वानुमते आपल्या नितीमत्तेने दरमहा काही निधी हा “The Republican” कॅनरा बॅक कळमेश्वरच्या 441501 खात्यात जमा करुयात, असाही निर्धार सर्वानीच केला..
जरी बाबांच्या मातृसंघटना SSD,TBSIआणि RPI असल्या तरी आपल्याला तिन्ही संघटनांचे कार्य हे एकाच नावाखाली असावे,असाच मानस सर्वच सदस्यांचा असल्याने “The Republican”चळवळ हे नाव प्रो.राजेश सरांनी सुचविले आणि त्यास सर्वच सदस्यांनी अगदी हसतमुखाने आणि आनंदाने पाठिंबा दिला. दोन दिवस मात्र गोपाल जामनिक लक्ष देउन सर्व चर्चा एकत होते.
शेवटच्या सत्रात हर्ष सरांनी आणलेला केक सर्वानीच कापुन माझा वाढदिवस साजरा केला.आणि तोंड गोड करुन सर्वच ऐकमेकांना अलिंगन देवुन आनंदाने आपआपल्या घरांच्या दिशेने निघाले.
पण खरच हे दोन कसे गेले? हे कुणालाच समजले नसावे.ऐवढे ते अक्षरशः भारावुन टाकणारे वातावरण होते.कोणत्याही प्रकारची negativity कुठेच दिसली किंवा अनुभवली नाहीच. मला खुप आनंद आहे की मी बाबासाहेबांच्या रिपब्लीकन चळवळीला समर्पित झालोय.
आदरणीय मयुरदादा मेश्राम, हर्ष ढोके सर आणि त्यांचे संपुर्ण कुटुंब यांनी आमच्यासाठी जे परिश्रम घेतले,त्या सर्वांचेच मी सर्वाच्याच वतीने मनपुर्वक आभार मानतो. यानंतरची बैठक पुणेला ठरन्यात आली. सर्व रिपब्लकन्स सदस्य पुन्हा एकदा हर्षवर्धन ढोके सर यांच्या पुस्तक प्रकाशनाला भेटतील असे ठरले.

खुप-खुप धन्यवाद !!!

आपलाच
-समाधान गवई (बुलढाणा)
(दी रिपब्लिकन्स )
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Blog- www.therepublicansblog.wordpress.com

Fb page-
https://www.facebook.com/The-Republicans-1534591593518856
[1/7/2016, 8:34 AM] Prashik aanand: The Republican
मी आंनद कौशल , मला The Republican हि संकल्पना समजून घेण्यास खूप आनंद होईल .
The Republican हि नेमकी संकल्पना काय आहे  ?  याचे विश्लेषण केले तर समजण्यास सोपे होईल .
या संकल्पनेचा शोध कोणी आणि कधी लावण्यात आला ?
काय बाबासाहेबांच्या Writting and Speeches मध्ये  या संकल्पनेचे पुरावे पाहायला मिळतील काय ?
काय हे  नवीन राजकीय संघटन अथवा सामाजिक संघटन म्हणून नव्याने उदयास येत आहे ????????????
जर हा राजकीय विचारसरणीला घेवून जर उदयास येत असणार आणि जर का इंग्रजी भाषेचे Grammar ला लक्ष्यात घेता ,  THE हे definite article एकमेव , ठराविक , विशिष्ट गुणधर्म असलेया गोष्टी इत्यादी करिता वापरले जातात.
The Republican म्हणजेच फक्त आणि फक्त Republican, असा काहीतरी याचा अर्थ घ्यायचा काय ? असा अर्थ असेल तर काय इतर सामाजिक संघटन ( समता सैनिक दल ) आणि धार्मिक संघटन (The Buddhist Society of India ) तुम्हाला मान्य नाहीत ????
[1/7/2016, 8:36 AM] Prashik aanand: To,
‘The Republican’ गटास,

मी आंनद कौशल , मला The Republican हि संकल्पना समजून घेण्यास खूप आनंद होईल .
The Republican हि नेमकी संकल्पना काय आहे  ?  याचे विश्लेषण केले तर समजण्यास सोपे होईल .
या संकल्पनेचा शोध कोणी आणि कधी लावण्यात आला ?
काय बाबासाहेबांच्या Writting and Speeches मध्ये  या संकल्पनेचे पुरावे पाहायला मिळतील काय ?
काय हे  नवीन राजकीय संघटन अथवा सामाजिक संघटन म्हणून नव्याने उदयास येत आहे???
जर हा राजकीय विचारसरणीला घेवून जर उदयास येत असणार आणि जर का इंग्रजी भाषेचे Grammar ला लक्ष्यात घेता ,  THE हे definite article एकमेव , ठराविक , विशिष्ट गुणधर्म असलेया गोष्टी इत्यादी करिता वापरले जातात.
The Republican म्हणजेच फक्त आणि फक्त Republican, असा काहीतरी याचा अर्थ घ्यायचा काय ? असा अर्थ असेल तर काय इतर सामाजिक संघटन ( समता सैनिक दल ) आणि धार्मिक संघटन (The Buddhist Society of India ) तुम्हाला मान्य नाहीत ???Samata Sainik DalSamata sainik dalweb.whatsapp.com
[1/7/2016, 8:37 AM] Prashik aanand: @ Nikhil Bagde Sir
“ दि रिपब्लिकन सभा “ हि पोस्ट माझ्या वाचण्यात आली, त्या संदर्भात काही माझे वैयक्तिक मत नोंदवीत आहे .
“जरी बाबांच्या मातृसंघटना SSD,TBSI आणि RPI असल्या तरी आपल्याला तिन्ही संघटनांचे कार्य हे एकाच नावाखाली असावे,असाच मानस सर्वच सदस्यांचा असल्याने “The Republican” चळवळ हे नाव प्रो.राजेश सरांनी सुचविले आणि त्यास सर्वच सदस्यांनी अगदी हसतमुखाने आणि आनंदाने पाठिंबा दिला.”
संपूर्ण पोस्ट मधील वरील मुद्द्या वर मला माझे मत द्यावेसे वाटते कारण इतर सर्व मुद्दे हे त्या निवडक २५ सदस्यांनी २ दिवसात दिलेल्या वेळेचे फक्त वर्णन आहे , वरील मुद्दा समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने काळजीचा वाटतो म्हणून मी त्याविषयी माझे मत देत आहे .
सर्वप्रथम, ऐकून फार आनंद व्यक्त करावयास वाटतो कि आज युवा पिढी बाबासाहेबांच्या चळवळीला बांधण्यासाठी एकत्रित येऊन सभा आयोजित करत आहेत आणि समाजाच्या पुनर्बांधणीसाठी स्वताचा वेळ,पैसा, आणि बुद्धी पणाला लावत आहे . पण आनंद व्यक्त करायचा तरी कसा जर हा दिलेला वेळ,पैसा, आणि बुद्धी पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करणार ज्या चुका गेल्या ५०-५५ वर्षामध्ये घडल्यात .
“बाबांच्या मातृसंघटना SSD,TBSI आणि RPI असल्या तरी आपल्याला तिन्ही संघटनांचे कार्य हे एकाच नावाखाली असावे,असाच मानस सर्वच सदस्यांचा असल्याने “The Republican” चळवळ हे नाव ”……………………. आणखी किती नवीन नावे देणार ???
गेल्या ५० वर्ष्यांपासून हेच तर सुरु आहे या समाजामध्ये , याच बाबासाहेबांनी दिलेल्या title ला कोणी A , कोणी K, पीपल्स , स्वाभिमानी, अभिमानी, परिवार , मंच, विचारमंच  आणि काय नाही , असे शब्द जोडत आहे तर कोणी शब्दाची वजा करत आहे , काय आणखी पूर्ण पिढी या Title मध्येच गुंतवून ठेवनार  काय ?????  थोडा वेळ काढून Title च्या खालील ओळी वाचा (ध्येय्य , उद्धिष्ट , कार्यक्रम, सभसाद ) नक्कीच क्रांती घडेल .  आणखी किती वेळ घालविणार title च्या  हेराफेरीमध्ये ?????
काय बाबासाहेबांनी दिलेल्या मातृसंघटना SSD,TBSI आणि RPI कमी पडत आहेत काय ????? कि  “तिन्ही संघटनांचे कार्य हे एकाच नावाखाली असावे” हि संकल्पना मांडण्याचे विसरलेत बाबासाहेब असे तुम्हा २५ सहभागी सदस्यांना वाटत आहे ???
कश्याप्रकारे नवीन संविधान मांडणार तुम्ही ज्या अंतर्गत “मातृसंघटना SSD,TBSI आणि RPI” या तिन्ही संघटनांचे कार्य हे “The Republican”  एकाच नावाखाली करणार ?????? आणि आणखी कोणती  नवीन दिशा  तुम्ही समाजाला देण्यार जी दिशा तुम्हा २५ लोकांना या SSD,TBSI आणि RPI मध्ये बाबासाहेबांन्नी नाही दिलीत असे तुहाला वाटते .????
सभासद होऊ इच्छिकांची SSD,TBSI आणि RPI ची पावती फाडणार कि ज्या प्रमाने “”The Republican” कॅनरा बॅक कळमेश्वरच्या 441501 खात्या “ प्रमाणे नवीन “”The Republican” च्या नावाने त्यांना पावती देणार ????
कसे करणार ???,  राजकीय क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांना आवड असते आणि ती असायला पण हवी म्हणून या विषयी बोलू इच्छितो , येणाऱ्या निवडणूक मध्ये Republican Party चे नाव घेणार कि “”The Republican” चे नवीन चित्र समाजाला दाखविणार ????
आता मला समाजालाच विचारवेसे  वाटते कि काय प्रोब्लेम आहे “मातृसंघटना SSD,TBSI आणि RPI” मध्ये , असेल काही उणीवा तर त्यामध्येच सुधारणा करा ना , संघटनेच्या संविधानामध्ये काही कमतरता आहे, असे मला वाटत नाही , असलेल्या लोकांना त्याची अंमलबजावणी जमत नसेल तर बदली करा त्या लोकांची , कशाला नवीन चित्र समजाला दाखवून गोंधळात टाकीत आहात समाजाला आणि चळवळीला नवीन असलेल्या युवकांना ???
बाबासाहेबांनी बुद्धीस्म दिला , पण नाही जमत आहे पूर्णपणे अनुसराला , तर काय तोच विचार तीच तत्वे नवीन title देऊन , शब्दांची जुळवणी अथवा title मध्ये वजा करून समाजाला सांगायचे असे करण्यास लावत आहे का असे विचारतो आणि येथेच थांबतो .
निखील सरांनचे आभार त्यांनी समाधान गवई (बुलढाणा) (दी रिपब्लिकन्स ) यांचे  सभेचे अनुभव आम्हा पर्यंत पोहचविले , त्यांना विंनती कि वरील उद्भवलेले प्रश्न सुद्धा या २५ निवडक सहभागी सदस्यांनपर्यंत पोहचवावी , जेणेकरून समाजाच्या भावित्वासाठी पुन्हा एकदा या “The Republican” या नवीन संकल्पनेविषयी विचार करतील .
धन्यवाद ,
आनंद कौशल
सदस्य , समता सैनिक दल
www.ssdindia.org
[1/7/2016, 9:14 AM] Anand kaushal ssd: “”नंतर मिलींद शामकुळे सरांनी “रिपब्लिकन चळवळ “या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.आणि आपली एक कार्यकारणी असावी,असा मानस व्यक्त केला.पण सर्वच आदरणीय सदस्यांनी कार्यकारणी आताच नको पुढल्या बैठकीत आपण ते करुया असा सकारात्मक पवित्रा घेतला आणि कुणाच्याही सल्ला वा विरोधाशिवाय तो ठराव एकमताने पारीत करण्यात आला.””
वर रात्रीच्या चर्चेमध्ये असे लिहिण्यात अआले कि हा काही नवीन पक्ष नाही , तर कार्यकारणी जे बनवू इच्छिता ती कोणत्या संघटनेची असणार ,काय हि  SSD, RPI कि BSI ची असनार ?? कि काही तरी वेगळे असे ??? , हा एक सोपा प्रश्न मला पडलेला आहे.
वरील प्रश्नाचे उत्तर नक्कीच माझे बांधव २५ निवडक सदस्यांच्या मदतीने आम्हाला देतील अशी आश्या करतो