22 Oct. 2015, Dhamma chakra Pravartan Din, Deekshabhoomi, Nagpur


दि. 22 व् 23 ऑक्टोम्बर 2015 ला धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमि, नागपुर वर स्टॉल लावन्यात आला. बऱ्याच तरुण-तरुणीनि स्टाल ला भेट दिली. स्टॉल वरुन तिन्ही मातृ संघटनांच्या संविधानाच्या पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात आले. तरुणानी आपापल्या क्षेत्रामधे शाखा उभारणीसाठी पुढाकार घेण्याची इच्छा प्रदर्शित केली.
अधिक माहितीसाठी support@ssdindia.org किंवा www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
शिकवा, चेतवा आणि संघटीत करा !

समता सैनिक दल.
HQ, दीक्षाभूमी, नागपूर.
(संविधानिक रिपब्लिकन पक्ष्याच्या बांधनिसाठी कटिबद्ध)22 oct  2015 01 22 oct  2015 02 22 oct  2015 03

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *