चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 7 Nov 2018
💥 चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 बुधवार, दिनांक ७/११/२०१८ रोजी रात्री ८ ते १० वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील, उर्जानगर परिसरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये असलेल्या आंबाडवे बौद्ध विहारात, समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत ‘रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]