Monthly Archives: October 2018


09/10/2018 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न

💥 चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात रिपब्लिकन चळवळ-जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 मंगळवार, दिनांक 9/10/2018 रोजी रात्री 8 ते 10 वाजता दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील, दुर्गापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत रिपब्लिकन चळवळ – जनजागृती अभियाना’ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शार्दूल गणवीर यांनी […]