Daily Archives: 12/07/2018


08 July 2018 एकत्रीकरणाच्या वाटचालीबाबत चर्चा

रिपब्लिकन चळवळीच्या (RPI, SSD, BSI) पुनर्बांधणी साठी समता सैनिक दलाच्या एका गटात चार वर्षांपासून कार्यरत राहून बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या मूलगामी तात्विक संघटनांचा जनमानसात प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजवर सुरूच ठेवले आहे. रिपब्लिकन चळवळ उभारणे हे ध्येय उराशी बाळगणाऱ्या समता सैनिक दलाच्या अन्य गटांनी एकत्रितरित्या, एक संघटन म्हणून कार्य करावे असे […]