Monthly Archives: September 2017


०९ सप्टें २०१७, रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न, यवतमाळ

💥 यवतमाळ येथे रिपब्लिकन चर्चासत्र संपन्न💥 दि. 09/09/2017  रोजी, लॉर्ड बुद्धा टीव्ही सभागृह, बस स्थानक जवळ, यवतमाळ येथे आयु. नाईक सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयाच्या अनुषंगाने नागपूर येथून आलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रशिक आनंद यांनी सर्वप्रथम या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. चळवळीची […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, सिद्धार्थ नगर,चंद्रपूर ०१ सप्टें २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 शुक्रवार, दिनांक 01/09/2017 रोजी शिल्पकार बौद्ध विहार, सिद्धार्थ नगर, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयावर माहिती दिली. समाज मोडकळीस […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, शक्तीनगर, चंद्रपूर ३० ऑगस्ट २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 बुधवार, दिनांक 30/08/2017 रोजी बोधिसत्व बौद्ध विहार, WCL कॉलनी, शक्तीनगर, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी, समाज मोडकळीस आलेला असतांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक आणि आर्थिक उद्धाराच्या गरजपूर्तीसाठी […]