रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, जिल्हा चंद्रपूर 27 July 2017
💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 गुरूवार, दिनांक 27/7/2017 रोजी बौद्ध विहार, पंचशील वार्ड-4, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरीत्या घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या […]