Daily Archives: 15/12/2016


समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना ६ डिसेंबर २०१६, दादर, मुंबई

शिकवा❗चेतवा ❗आणि   संघटित करा‼ समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना मित्रांनो, सप्रेम जयभीम, दि. ६ डिसें. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमी येथे दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जनसागर लोटला. लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमीवर हजर होते. समता सैनिक दलाच्या वतीने स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सकाळी ८:१५ ला मानवंदना दिली. ही वेळ महाराष्ट्र शासनाने […]