समता सैनिक दल द्वारा आयोजित “धम्म ट्रौफी स्पर्धा परीक्षा” संपन्न
!! समता सैनिक दल द्वारा आयोजित धम्म ट्रौफी परीक्षा संपन्न !! जयभिम मित्रांनो, दि. ०९ ऑक्टोबर २०१६ ला समता सैनिक दलातर्फे धम्म ट्रौफी स्पर्धा परीक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, नागपूर येथे संपन्न झाली. महिला स्पर्धंकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परीक्षेबाद्दलची माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे. परीक्षेबद्दल ची माहिती दलाच्या भारतभर […]