Monthly Archives: September 2016


मोफत शिकवणी, उल्हासनगर, मुंबई ०९ सप्टेंबर २०१६

शिकवा ❗चेतवा❗ आणि संघटित करा ‼ मित्रांनो, सप्रेम जयभीम, आज दि. ०९/०९/२०१६ रोजी, सायं. ०७ वा. समता सैनिक दलाने, त्यांना मिळालेल्या पहिल्या व अत्यंत महत्वपुर्ण संदेशावर चालत असतांना ऐका शैक्षणिक ऊपक्रमाला सुरवात करत आहेत. सदर ऊपक्रमाची सुरवात करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन हे प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थित राहणार […]