बुद्ध तत्वज्ञान स्पर्धा परीक्षा-2016, विषय – बुद्ध कि कार्ल मार्क्स संपन्न
💥 बुद्ध तत्वज्ञान स्पर्धा परीक्षा-2016, विषय-1 (बुद्ध कि कार्ल मार्क्स) संपन्न💥 रिपब्लिकन चळवळीच्या (SSD, RPI & The BSI) पुनर्बांधणी साठी कटिबद्ध असलेल्या समता सैनिक दलाच्या युवा आणि तडफदार कार्यकर्त्यांनी समाजातील तरुणांना बुद्ध तत्वज्ञानाचे महत्व कळावे जेणेकरून डॉ. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ तत्वप्रणालीचे योग्य आकलन होईल या उदात्त […]