Daily Archives: 22/07/2016


20 July 2016 Cadre Camp Hingna, Nagpur

कार्यकर्ता प्रबोधन शिबिर समता सैनिक दल (हिंगणा शाखा ) बुधवार दिनांक 20/07/2016 समता सैनिक दलातर्फे कार्यकर्ता प्रबोधन शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते.त्या करीता मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आयु. मेघाराजजी काटकर साहेब (चंद्रपुर ) यांनी समता सैनिक दलात नव्याने सामील होणाऱ्या सर्व सैनिकांचे रिपब्लिकन चळवळी बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमा साठी प्रमुखाने […]