Will BBM be merged ?? / भारिप-बहुजन महासंघ (BBM) चे आता विलीनीकरण होणार कि काय ???
भारिप-बहुजन महासंघ (BBM) चे आता विलीनीकरण होणार कि काय ??? जय भीम मित्रांनो, नुकतेच सोशल मिडियावर एक पोस्ट वाचण्यात आली आणि सध्या सर्वत्र ती फिरस्तीवर आहे..ती पोस्ट आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पुनर्बांधणी निमित्त कंबर कसून पुढे आलेल्या उत्तर भारतातील काही तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची !! समन्वयाने […]