Daily Archives: 07/03/2016


06 Mar 2016 Cadre Camp Ballarpur

👮 समता सैनिक दल 👮 रविवार, दिनांक ०६/०३/२०१६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत बल्लारपूर शहरातील, गणपती वार्डामध्ये असलेल्या बौद्ध विहारात समता सैनिक दलातर्फे, विशेषत्वाने युवकांसाठी चळवळीविषयक जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सभेस आयु. उराडे सर, प्रशिक आनंद यांनी चळवळीची दिशा आणि सद्यपरिस्थिती याविषयी चर्चात्मक मार्गदर्शन करून समता सैनिक […]