Daily Archives: 05/01/2016


दि. ०३ जाने २०१६, शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा

👮 समता सैनिक दल  👮 रविवार दि.३ जानेवारी २०१६ रोजी, दीक्षाभूमी, नागपूर येथे, डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर चर्चात्मक अध्ययनाचा भाग म्हणून खालील विषयावर अभ्यासात्मक चिंतन करण्यात आले. ‘शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा’ (खंड 18, भाग 2) दि. २४ सप्टेंबर १९४४ ला शे.का.फे.च्या विध्यमाने मद्रास इलाख्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी […]