Yearly Archives: 2015


Collective Study at Deekshabhoomi 16 Aug 2015

समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास  :: जय भिम … दि. १६ अगस्त  २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर  येथे समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास  घेण्यात आला. या अंतर्गत “ The Buddhist Movement In India : A Blue Print ”  […]


Independence Day Celebration 15 Aug 2015

दि. 15 ऑगस्ट 2015 रोजी समता सैनिक दलाच्या वतीने संविधान चौक, नागपुर येथे सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमात तरुणांनी बाबासाहेबांचे राष्ट्र निर्मितीच्या कार्यात अतुलनीय आणि अमूल्य योगदानाविषयी सामुहिकपने खास चर्चा केली. जोवर या देशात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची प्रामानिकपणे अमलबजावणी होणार नाही तोवर बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन […]


Unite under the one Banner

बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघठनेला सशक्त करणे ही सर्वांचीच जवाबदारी आहे… डॉ.बाबासाहेब आम्बेडकरानी आपल्या हायतित समता सैनिक दल, स्वतन्त्र मजूर पक्ष शे.का.फे. भा.बौ.म.स. आणि रिपाई असे बरेचशे संघठन निर्माण केले. आणि त्या सर्वच संघठनेनि त्या त्या काळात अप्रतिम लढ़े लढ़ले व जिंकले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर त्या संघठनेची काय हाल झाले […]


Physical Training and Corner Meeting 14 Jun 2014

:::घटनेचे सामुहिक वाचन आणि शारीरिक व लष्करी  कवायत ::: दि. 14 जून २०१५. दि. ०७ जून २०१५. रोजी समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमी परिसरात तसेच भीम नगर, इसासनी, नागपूर येथे कॉर्नर मीटिंग. अधिक माहितीसाठी www.ssdindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा. शिकवा, चेतवा आणि संघटीत करा ! समता सैनिक दल.(Headquarter, Deekshabhoomi, Nagpur)