Salutation and Collective Study HQ Deekshabhoomi Nagpur 6 Dec 2015
~~ समता सैनिक दल ~~ दिनांक. 6 डिसेंबर 2015 महामानव भारतरत्न ड़ॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांच्या 59 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्य HQ दीक्षाभूमी येथे सकाळी 8.30 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवन्दना, सलामी देण्यात आली. त्यानंतर ” The role of Dr. B. R. Ambedkar in modern india -A study” या विषयावर सामुहिक चर्चात्मक अध्ययन घेण्यात […]