Sant Gadgebaba Smutidin Ulhasnagar Mumbai 20 Dec 2015
दि. २०/१२/१५ मुंबई ( ऊल्हासनगर ) समता सैनिक दलाच्या शाखेच्या वतीने संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात समता सैनिकांनी सम्राट अशोक बूध्द विहार, ऊल्हासनगर-५ यांच्या संचलकांना व तेथिल जनतेला डॉ. आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस(Writting & Speeches) चे २१(Volumes) खंड दान स्वरूपात देण्यात आले. प्रत्येक रविवारी […]