I want to become Officer Ulhasnager Mumbai 26 Nov 2015
शिकवा ! चेतवा आणि संघटीत करा ! मुंबई ऊपनगरिय परिसरातील नागरिकांना कळवतांना अत्यानंद होत आहे की, दि. २६ नोव्हे. २०१५ ‘संविधान दिनी’ सम्यक कोचिंग क्लासेस, निब्बाण टेकडी, कानसई रोड, डॉ. आंबेडकर चौक उल्हासनगर येथे “स्पर्धा परिक्षा अभ्यासिका” अतर्गत क्रांतिकारी अभियान “मला अधिकारी व्हायचयं” सुरू करण्यात आले आहे. हे अभियान आतापर्यंत […]