Free English Speaking Course, Mumbai 20 Sept. 2015
दि. २०/०९/१५ रोजी सायं. ठीक ७ वा. एक तास कार्यक्रम आपल्या बूध्दविहारामधे घेण्यात आला . या एक तासाच्या कार्यक्रमामधे विस विस मिनीटांचे तिन सत्र झाले. ते पूढील प्रमाणे. १) पंचशिल, बाविस प्रतिज्ञा २) प्रा. मिलिंद तायडे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन. ३) शैक्षणिक विषयावर सामूहीक चर्चा बऱ्याच लोकांनी सहभाग नोंदविला. ( संविधानिक […]