Cadre Camp at Amar Nagar, MIDC Hingna, Nagpur 26 Aug 2015
समता सैनिक दलाच्या वतीने “प्रबोधन शिबीर” :: स्थळ :- त्रिरत्न बौद्ध विहार, अमर नगर, MIDC हिंगणा, नागपूर दिनांक :- २६/०८ /२०१५ , जय भिम … दि. २६ अगस्त २०१५ रोजी “ त्रिरत्न बौद्ध विहार, अमर नगर, MIDC हिंगणा, नागपूर “ येथे समता सैनिक दलाच्या वतीने प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले. […]