Collective Study at Deekshabhoomi 23 Aug 2015
:: समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या साहित्याचा सामूहिक अभ्यास :: दि. २३ अगस्त २०१५ ला दीक्षाभूमि , नागपुर येथे समता सैनिक दलाच्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे सामूहिक चर्चात्मक अध्ययन ” घेण्यात आले. या अंतर्गत “ Buddhist Movement In India : A Blue Print” या बबसाहेबांच्या ४ […]