Daily Archives: 21/05/2015


Golden Era of RPI

रिपब्लिकन पक्षाचा सोनेरी इतिहास 3 ऑक्टोबर 1957 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे ठरले. म्हणजेच 1957 साली रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिपब्लिकन पक्ष स्थापन करताना त्या पक्षाच्या पहिल्या अध्यक्षपदाचे दावेदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्यात नेतृत्वाखाली शे.का.फे संयुक्त […]