30 March 2015 Priyadarshi Samrat Ashok Jayanti Utsav
:: देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती ऊत्सव समारोह २०१५ :: समता सैनिक दल, रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन आणि मिडिया पार्टनर आवाज इंडिया टी. वी. Channel यांच्या वतीने दि. ३० मार्च २०१५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपासून, देवानाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती ऊत्सव समारोहाचे आयोजन वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे करण्यात […]