Monthly Archives: April 2015


Cadre Camp 26 April 2015

:: “समता सैनिक दल ” चा कॅडर कॅम्प नागपूर :: जय भिम … दि.26 एप्रिल २०१५ ला त्रिशरण बुद्ध विहार, हुडको कॉलोनी, जरीपटका येथे समता सैनिक दलाचे यशस्वी कॅडर पार पडले. प्रमुख मार्गदर्शक आयु. मेघराज काटकर, चंद्रपूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिपब्लिकन पार्टीची तत्वे, कार्यक्रम व घटनेची विस्तृत माहिती […]


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Khaparkheda 19 April 2015

जय भिम …. प्राशिक आनंद आपल्या भाषणातून रिपब्लीकन भुमिका मांडतांना… स्थळ :- खापरखेडा दि.19 एप्रिल 2015 मुख्य वक्ते : केतन पिंपळापुरे, हर्षवर्धन ढोके.


Dr. B. R. Ambedkar Jayanti Celebration 14 April 2015

समता सैनिक दल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त प्रबोधन. दि.१४/०४/२०१५ रोजी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी, संविधान चौक, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे आपला विशेष सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध stalls वरून आंबेडकरी विचारांचे साहित्यही सर्वत्र जनतेसाठी उपलब्ध होते आणि त्यापैकीच एका stall वरून समता सैनिक दलाने जनतेच्या प्रबोधनासाठी […]


Cadre Camp Panchsheel Nagar, Nagpur 12 April 2015

:: “समता सैनिक दल ” चा कॅडर कॅम्प नागपूर :: दि. १२.०४.२०१५ रोजी समता सैनिक दलाची कार्यशाळा संपन्न झाली. ६० च्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित होते. आता रिपब्लीकन आंदोलनाला गतिमान केल्याशिवाय तरणोपाय नाही यावर एकमत झाले. रिपब्लिकन आंदोलनाला बळकटी देण्यासाठी तळागाळापर्यंत जावून कार्ये करण्यासाठी तयार असल्याची भूमिका प्रत्येकाने मांडली. समता सैनिक […]