Charachasatra 29 March 2015
:: “समता सैनिक दल ” चे ‘चर्चासत्र’ नागपूर :: दि. २९.०३.२०१५ रोजी समता सैनिक दलाचे चर्चासत्र, दीक्षाभूमी येथे संपन्न झाले. . ३० च्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित होते. आता रिपब्लीकन आंदोलनाला गतिमान केल्याशिवाय तरणोपाय नाही यावर एकमत झाले. रिपब्लिकन आंदोलनाला बळकटी देण्यासाठी तळागाळापर्यंत जावून कार्ये करण्यासाठी तयार असल्याची भूमिका प्रत्येकाने मांडली. […]