ssd


06/12/2017 समता सैनिक दल वार्ड क्र.०४ शाखा दुर्गापुर,चंद्रपूर मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व

💥समता सैनिक दल शाखा दुर्गापुर वार्ड क्र.०४ मार्फत संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व💥 आज दिनांक-०६/१२/२०१७ रोजी समता सैनिक दल शाखा वार्ड क्र.०४,पंचशील बौद्ध विहाराच्या वतीने संयुक्त ग्रामीण रैली चे नेतृत्व करण्यात आले रैली ची सुरुवात खुले रंग मंच उर्जानगर येथून झाली व समारोप डॉ.बाबासाहेब आम्बेडकर चौक चंद्रपुर ला झाला डॉ.बाबा […]


12/03/2017, बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, अकोला.

दि.12/03/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुद्ध विहार भीमनगर, अकोला येथे प्रबोधनपर तसेच प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भीम नगरातून समता सैनिक दलाच्या वतीने रॅली काढण्यात आली. समाजाला त्याद्वारे आवाहन करण्यात आले. नंतर विहारात कार्यक्रम घेण्यात आला ज्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु.बोध गणसिह, अरिय बौद्ध, […]


११/०३/२०१७ सत्कार समारंभ व चळवळ बांधणी थुंगाव, अमरावती.

समता सैनिक दलाच्या वतिने थुगाव, अमरावती येथे दि. ११:०३:१७ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. जवळपासच्या सर्व विभांगांतील सर्व भिमसैनिकांनी सदर कार्यामधे सहभाग नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सात सुवर्णपदके मिळविली यानिमित्य प्रोत्साहन म्हणून कु. प्रज्ञा सरोदे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  नागपूर वरील HQ, […]


२२ जाने. २०१७ आपणाजवळ जर मजबुत संगठन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतेही स्थान असु शकत नाही

जयभिम मित्रांनो, २२ जाने. २०१७ रोजी दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांच्या साहित्याचे (DBAWS 18/3) सामुहिक वाचन करण्यात आले, त्यातील काही अंश खालीलप्रमाणे : आपला सर्वांचा प्रयत्न हाच आहे की भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुध्द राष्ट्र बनावे. त्यासाठी आम्हाला एक संगठन, एक विचार आणि एक मार्गदर्शक नेता असने जरुरी आहे. बाबासाहेब म्हणतात “आपणाजवळ मजबुत […]