rpi


15 Dec 2017 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न

💥 चंद्रपूर जिल्ह्यात रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न 💥 दि. 15 डिसेंम्बर 2017 गुरुवार रोजी, चंद्रपूर जिल्ह्यातील महाकुर्ला या गावी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत समता सैनिक दलाच्या वतीने ‘रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूरहून आलेले आयु. प्रशिक आनंद यांनी गावातील आपल्या समाज बांधवांना विशेषतः तरुणांना बाबासाहेबांनी समाजास […]


रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न, चंद्रपूर १५ ऑक्टो. २०१७

💥 चंद्रपूर जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या वतीने रिपब्लिकन जनजागृतीचा बौद्धिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न💥 रविवार दिनांक 15/10/2017 रोजी सम्राट अशोक हायस्कुल, चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेत आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी साठी लिहिलेल्या तत्त्वज्ञानावर बौद्धिक […]


०१ जाने २०१७ भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्य मानवंदना, चंद्रपूर

दि.01/01/2017 रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित RPI समर्पित दुर्गापूर वार्ड नं. 3 येथील समता सैनिक दल दुर्गापूर शाखा यांनी बाईक रॅली काढण्यात आली व भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना देण्यात आली. यांत प्रामुख्याने उपस्थित दुर्गापूर ग्राम पंचायत दुर्गापूर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष मा.नागेश भाऊ कडूकर […]


प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016, मुंबई

शिकवा ❗चेतवा❗आणि   संघटित करा‼ मित्रांनो, सप्रेम जयभीम, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सेवा देण्यासाठी येत असेलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर 27 नोव्हेंबर 2016 साली, उलनमिल स्कुल, दादर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या तसेच SSD कडे नोंदणीकृत स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणसाठी हजेरी लावली. प्राेजेक्टरच्या माध्यमाने, प्रात्यक्षिकद्वारे अनेक मान्यवर […]