chandrapur


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, जिल्हा चंद्रपूर 27 July 2017

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 गुरूवार, दिनांक 27/7/2017 रोजी बौद्ध विहार, पंचशील वार्ड-4, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समता सैनिक दलाची प्रतिज्ञा सामूहिकरीत्या घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या […]


०१ जाने २०१७ भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्य मानवंदना, चंद्रपूर

दि.01/01/2017 रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित RPI समर्पित दुर्गापूर वार्ड नं. 3 येथील समता सैनिक दल दुर्गापूर शाखा यांनी बाईक रॅली काढण्यात आली व भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना देण्यात आली. यांत प्रामुख्याने उपस्थित दुर्गापूर ग्राम पंचायत दुर्गापूर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष मा.नागेश भाऊ कडूकर […]