SSDian Blog


SSD बौध्दिक प्रशिक्षण शिबीर संपन्न,उल्हासनगर २९ ऑक्टो. २०१७.

👮🏻 सविनय जयभीम, मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्हा यांतील कार्यरत असलेल्या संघटकांना SSD च्या संबंधात बौद्धिक प्रशिक्षण देऊन एक बौद्धिक सशक्त प्रचारक सैनिक बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे.प्रशिक्षित असलेला संघटक हा आपल्या संघटन कौशल्याने तालुका, शहर ,गाव आणि शाखा या पातळीवर इतर सदस्यांचे बौध्दिक प्रशिक्षण घेण्यास सक्षम होईल.हाच यामागील उद्देश […]


बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, चिंचपोकळी, मुंबई २२ ऑक्टो. २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार भारतीय समाजाला समतेची मूल्ये यांची जाणीव करून दिली आहे.त्यामुळेच प्रत्येकजण आपला स्वविकास साधत आहे. बाबासाहेबांनी आपणांस दिलेल्या मूळ संघटनांचे प्रचार-प्रसाराचे काम हाती घेऊन विविध ठिकाणी सर्व सैनिक मोठ्या जोमाने कामास लागले आहे. त्यानुसारच,काल रविवार,दिनांक:-22/10/2017 रोजी , सकाळी 11:00 वा. समता सैनिक दल, मुंबई जिल्हा संघटकांनी सै. […]


61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व समता सैनिक दल बैठक, ठाणे ३० सप्टें २०१७

  ◾समता सैनिक दल आणि समता सेवा संघ, शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे इतिवृत्त.◾ 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संघटनात्मक वाढीसाठी समता सैनिक दलाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सैनिकांच्या एका बैठकीचे आयोजन शेलू येथील समता सैनिक दलाचे सैनिक आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात दिनांक 30 सप्टेंबर, […]


रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न, सिद्धार्थ नगर,चंद्रपूर ०१ सप्टें २०१७

💥 रिपब्लिकन जनजागृती कार्यक्रम संपन्न💥 शुक्रवार, दिनांक 01/09/2017 रोजी शिल्पकार बौद्ध विहार, सिद्धार्थ नगर, दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने आंबेडकरी बौद्ध अनुयायांत संघटनात्मक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आयु. प्रशिक आनंद यांनी आपली नेमकी चळवळ कोणती? या विषयावर माहिती दिली. समाज मोडकळीस […]