Mumbai


61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व समता सैनिक दल बैठक, ठाणे ३० सप्टें २०१७

  ◾समता सैनिक दल आणि समता सेवा संघ, शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे इतिवृत्त.◾ 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संघटनात्मक वाढीसाठी समता सैनिक दलाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सैनिकांच्या एका बैठकीचे आयोजन शेलू येथील समता सैनिक दलाचे सैनिक आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात दिनांक 30 सप्टेंबर, […]


१७-१८ जून २०१७ घाटकोपर, दादर येथे रिपब्लिकन कैडर कँम्प संपन्न

रिपब्लिकन चळवळीच्या पुणर्बांधणीसाठी कटिबध्द असलेल्या समता सैनिक दल मुंबई टिमच्या वतीने दि. 17/18 जून 2017 रोजी दोन दिवसीय यशस्वी निवासी रिपब्लिकन कैडर कँम्प ( बौध्दीक प्रशिक्षण ) चे आयोजन मुंबई येथील घाटकोपर आणि दादर या ठिकाणी करण्यात आले होते.  मुंबई व ऊपनगर विभागातिल SSD चे सैनिक, भारतिय बौध्द महासभेचे धम्म […]


२६ जाने २०१७ : ६८ वा रिपब्लिक दिन साजरा, चेंबूर, मुंबई

शिकवा   चेतवा   आणि    संघटीत करा २६ जाने. २०१७ रोजी चेंबूर ( मुंबई ) येथे समता सैनिक दल टिम मुंबईच्या वतीने रिपब्लिकन भारत देशाचा ६८ वा रिपब्लिक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १०:३० वाजता वरिष्ट पोलिस निरिक्षक आयु. अहिरे सरांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर भारतिय संविधानाच्या प्रास्तिविकेचे सामुहिक वाचन आणि […]


समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना ६ डिसेंबर २०१६, दादर, मुंबई

शिकवा❗चेतवा ❗आणि   संघटित करा‼ समता सैनिकांची बाबासाहेबांना मानवंदना मित्रांनो, सप्रेम जयभीम, दि. ६ डिसें. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमी येथे दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी जनसागर लोटला. लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभुमीवर हजर होते. समता सैनिक दलाच्या वतीने स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सकाळी ८:१५ ला मानवंदना दिली. ही वेळ महाराष्ट्र शासनाने […]