Mumbai


25 फेब्रुवारी 2018 बौद्धिक प्रशिक्षण शिबिर, मालाड (मुंबई-पश्चिम)

रविवार,दिनांक-25/02/2018 रोजी नालंदा बुद्ध विहार, मालाड (मुंबई-पश्चिम) येथे समता सैनिक दलामार्फत बौद्धिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज कसा असावा? या विषयावर समता सैनिक दलाचे सैनिक आयु. सागर गरूड सर यांनी भिम अनुयायी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये समता सैनिक दलाच्या सद्य स्थितीचे वर्णन करून ठिकठिकाणी शाखा […]


6 Dec 2017 शिवाजी पार्क दादर येथे सामुहिकरित्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्वता; या मूल्यांवर आधारीत समाजाची निर्मिती करण्याकरिता घर तेथे सैनिक व गाव तेथे शाखा बांधणी करीता आजच्या तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले सामाजिक संघटन समता सैनिक दलात वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या तरुणाने सभासदत्व स्विकारून आपले मूळ संघटन मजबुत व सशक्तीकरण करण्यासाठी , समाजाला […]


शारीरिक प्रशिक्षण शिबीर संपन्न बदलापूर १२ नोव्हेंबर २०१७

रविवार दिनांक:12/11/2017 रोजी जांभूळ (बदलापूर) येथे बाबासाहेबांची 22 एकर जागा आहे,त्याठिकाणी SSD च्या सैनिकांना सैनिक राहुल भरपुर यांni शारीरिक प्रशिक्षण दिले. त्यांनी सलग 3 तास सैनिकांकडून प्राथमिक प्रशिक्षणाचा  काहीसा भाग करून घेतला. सावधान,विश्राम, चलगती,कदमताल व त्याचे 2 प्रकार,सॅल्यूट मारणे,शिस्तीचे पालन करणे,आदेश देणे आणि आदेश स्वीकारणे,training झाल्यावर शरीराला त्रास होऊ नये म्हणून […]


बौद्धिक प्रशिक्षण शिबीर, चिंचपोकळी, मुंबई २२ ऑक्टो. २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार भारतीय समाजाला समतेची मूल्ये यांची जाणीव करून दिली आहे.त्यामुळेच प्रत्येकजण आपला स्वविकास साधत आहे. बाबासाहेबांनी आपणांस दिलेल्या मूळ संघटनांचे प्रचार-प्रसाराचे काम हाती घेऊन विविध ठिकाणी सर्व सैनिक मोठ्या जोमाने कामास लागले आहे. त्यानुसारच,काल रविवार,दिनांक:-22/10/2017 रोजी , सकाळी 11:00 वा. समता सैनिक दल, मुंबई जिल्हा संघटकांनी सै. […]