Daily Archives: 02/01/2020


दि. १ जानेवारी २०२० रोजी, दुर्गापूर परिक्षेत्र, चंद्रपूर येथे, भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्वाभिमानी चळवळीच्या इतिहासाची उजळणी

दि. १ जानेवारी २०२० रोजी, दुर्गापूर परिक्षेत्र, चंद्रपूर येथे, भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्वाभिमानी चळवळीच्या इतिहासाची उजळणी करून प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी रिपब्लिकन पक्षाची फौज असलेल्या समता सैनिक दलातर्फे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात हजेरी लावली असता कार्यक्रम समाप्ती नंतर कार्यकर्त्यांसमवेत आठवण म्हणून काढलेला सदर फोटो.